Welder (Gas and Ele.)
संधता (वेल्डर)
| Registration No. |
Course Duration |
Qualification |
DGET 12/01/2008 TC Date 30/12/2008 DGET 12/01/2010 TC Date 30/7/2010 |
1 Year |
10 Fail |
व्यवसायची माहिती:
ह्या कोर्सच्या विद्यर्थाना गॅस व आर्क वेल्डिंग करण्याचे सखोल प्रशिक्षन दिले जाते॰वेल्डिंग मशीन शिवाय कोणतेही वर्कशॉप पूर्ण होत नाही॰फ्राब्रिकेशन वर्कशॉप मध्ये वेल्डिंग फार महत्वाची भुमिका बजावत असते॰ह्या ट्रेडमध्ये वेल्डिंगसाठी वापरल्या जाणार्या विविध मशीन्स ,वेल्डिंगचे विविध प्रकार याचे प्रशिक्षण दिले जाते॰
अभ्यासक्रमशिवाय विद्ध्यार्थना प्रत्यक्षात वेल्डिंग कामाचा अनुभव यावा म्हणून प्रत्यशिकासाठी मुलांना आमच्या साखर कारखान्यामधील प्रत्यशिकाद्वारे दिले जाते॰विध्यर्थांकडून संस्थेसाठी लागणारे लोखंडी बेंच ,इमारतीसाठी वापरल्या जाणार्याि ग्रील ,लोखंडी कपाटे इ॰ तयार करून घेऊन जास्तीत जास्त सखोल माहिती दिली जाते॰अभ्यासक्रम शिकत असतानाच विध्यर्थाने व्यवहारात वापरल्या जाणार्याआ वस्तु तयार केल्यामुळे व प्रत्यक्षात कारखान्यामधील कामाचा अनुभव घेतल्यामुळे मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल॰
व्यवसायची उपयुक्तता:
व्यवसायची उपयुक्तता:
विविध प्रकारच्या कारखान्यामधील व विविध उत्पादनामध्ये वेल्डिंग आवश्कय आहे,हे केमिकल प्लान्ट , साखर कारखाने किंवा अत्यंत नवीन कारखाने उभारणीमद्धे वेल्डिंग आवश्कय असते ॰अशा ठिकाणी नोकरी मिळू शकते॰तसेच वेल्डिंग कोर्सनंतर स्वत:चे फॅब्रिकेशन वर्कशॉप सुरू करून त्या ठिकाणी लहान –मोठी शेती औजारे दुरूस्ती करणे ,लोखंडी खिडक्या ,ग्रील ,दरवाजे तयार करुन चांगली कमाई होऊ शकते॰