Fitter

फिटर (जोडारी)

Registration No. Course Duration Qualification
DGET 12/01/2008 TC Date 14/11/2008
DGET 12/01/2009 TC Date 30/7/2009
2 Year 10 Pass

व्यवसायची माहिती:

धातूच्या वस्तु व पूरक भागांना करवतीने कापणे,तुकडे पाडणे ,घासून न विंधून योग्य आकार देणे॰ आवश्यकतेप्रमाणे विविध भाग एकत्र जोडून देणे, जरुरीच्या दुरुस्त्या करणे इ॰प्रकारची कौशल्यपूर्ण काम या ट्रेड मध्ये शिकवली जातात॰ शासकीय अभ्यासक्रम पुर्णपणे शिकवला जाईलच परंतु त्या बाहेरील कामेही मुलांना आली पाहिजेत उदा॰पंप खोलणे परत जोडणे विविध यंत्रसामुग्री व्यवस्थित खोलून परत जोडणी करणे ही कौशले मुलांनी संपदीत करून त्यास परिपूर्ण फिटर बनविणे हा मुख्य उद्देश आहे॰ अॅप्रेटीस ट्रेनिंगमधील शिक्षण मुलांनी अभ्यासक्रम शिकत असतानाच पूर्ण करावे अशी योजना आहे॰

व्यवसायची उपयुक्तता:

सर्व कारखान्यामध्ये जिथे जुळणी प्द्धतीने उत्पादन केले जाते तिथे फिटर कौर्स केलेल्या कामगारांची गरज असते॰त्यामुळे सर्वच कारखान्यात फिटर ट्रेडला नोकरी हमखास मिळते॰शासकीय वर्कशॉप ,साखर कारखाने ,रेल्वे वर्कशॉप ,एस ॰टी वर्कशॉप/डेपो इ॰ ठिकाणी फिटरला चांगली मागणी आहे॰