Electrian

विजतंत्री (इलेक्ट्रशियन)

Registration No. Course Duration Qualification
DGET 12/01/2008 TC Date 14/11/2008
DGET 12/01/2009 TC Date 30/7/2009
2 Year 10 Pass

व्यासायाची माहिती

ह्या कोर्सच्या विद्यार्थांना विद्युत शक्ति निर्मिती ,वितरण व वापराबद्दल सर्व प्रकारचे सखोल शिक्षण दिले जाते ॰ विद्युत शक्तिवर चालणारे विविध यंत्रे /मशिन्स उदा॰ इले॰ मोटार ,घरगुती उपकरणे ,मिक्सर ,ग्राईंडर ,इस्त्री ,वॉशिंग मशीन ,कूलर ,फॅन व फ्रिज यांच्या कार्याबद्दल व दुरूस्ती बाबत सखोल प्रशिक्षण दिले जाते॰ विद्युत शक्ति वितरणातील दोष शोधणे व दुरूस्त करणे ही कला विध्यार्थी आत्मसात करतात॰तसेच घरगुती वायरिंग व मोटर रिवडिंग यांचे प्रशिक्षण दिले जाते॰

व्यवसायची उपयुक्तता:

विद्युतशक्ति हे सध्या जगभर ऊर्जेचे एक प्रमुखसाधन म्हुणून वापरले जाते ॰घरगुती व औद्योगिक क्षेत्रात विजेचा वापर ही एक अत्यावश्यक व अटळ बाब आहे॰कोणत्याही उद्योगात एक तरी इलेक्ट्रशियन नोकरीस असतो ॰ विद्युत महामंडळ व इतर अनेक शासकीय ,निमशासकीय संस्था,साखर कारखान्यामध्ये ,नोकरी मिळते ॰इले ॰ सुपर वायझर परीक्षा पास स्वत:ला इले॰कॉन्ट्राक्टर म्हुणून व्यवसाय सुद्धा करता येतो॰व इलेक्ट्रिक दुकान चालू करून इलेक्ट्रिक उकरणाची विक्री व दुरूस्ती करता येते, तसेच पी.डब्ल्यू॰डी वायरमन लायसन्स मिळते॰