Mechanic Motor Vechical

मोटर मेकॅनिक

Registration No. Course Duration Qualification
DGET 12/01/2008 TC Date 14/11/2008
DGET 12/01/2009 TC Date 30/7/2009
2 Year 10 Pass

व्यवसायची माहिती:

टू स्ट्रोक व फोर स्ट्रोक इंजिनची संपूर्ण माहिती घेणे॰फ्यूएल सिस्टम ,इग्रीशन सिस्टम ल्युब्रीकेशन सिस्टम ,गियर्स ,पिस्टन ,सिलेंडर ,रेडिअटर यांची सेर्विसिंग करणे या विषयाची माहिती दिली जाते॰

व्यवसायची उपयुक्तता:

सदर व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण करणारा प्रशिक्षणर्थी हा स्व:तचे स्टेशन सुरू करू शकतो॰हा कोर्स पूर्ण करणार्यास विद्यर्थास सरकारी ,निमसरकारी ,विविध कारखाने .एस.टी व रेल्वे मध्ये चांगल्या पगारावर नोकरी मिळू शकते॰