Computer Operator & Programming Assistant (COPA)

Registration No. Course Duration Qualification
DGET 12/01/2009 TC Date 28/8/2009
DGET 12/01/2010 TC Date 30/7/2010
1 Year 10 Pass

व्यासायाची माहिती

या व्यसायामध्ये Concept of Software and Hardware ,Windows चा वापर कसं करायचा Basic Programming Language i.e. C, C++ अर्ज कसे तयार करायचे Microsoft Word चा वापर कसं करायचा PowerPoint,Multimedia,Animation या सारख्या अनेक सॉफ्टवेअर ची माहिती या कोर्समध्ये आपल्याला मिळू शकते ॰तसेच डी ॰टी ॰ पी म्हणजेच डेस्क टॉप पब्लीकेशन ,पेजमेकर ,फॉटोशॉप ,आणि कोरलड्रॉ इ॰बद्दल माहिती दिली जाते ॰

व्यासायाची उपयुक्ता

हा कोर्सच्या पास केल्यावर विध्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात उदा॰बँक ,शाळा,कॉलेज ,रेल्वे स्टेशन ,कंपनी ,जिल्हा परिषद ,ई ॰ठिकाणी कम्प्युटर ऑफरेटर ,म्हणून नोकरी मिळते ॰ तसेच वर्तमानपत्रे प्रेसमध्ये ,प्रकाशन कंपन्या ,ग्रापिक्स डीजानर,ई ॰ ठिकाणी नोकरी मिळते ॰