Painter General

पेंटर जनरल

Registration No. Course Duration Qualification
DGET 12/01/2008 TC Date 28/08/2009
DGET 12/01/2010 TC Date 30/7/2010
2 Year 10 Fail

व्यवसायची माहिती:

या व्यवसायामध्ये ब्रश पेंटींग ,स्क्रीन पेंटींग शिकवले जाते॰ब्रश पेंटिंगमध्ये लेटरींगचे प्रकार शिकवले जातात॰मराठी ,देवनागरी ,व्यापारी कमर्शियल ,इंग्रजी रोमन , इंग्रजी कमर्शियल अशा प्रकारचे लेटरींग शिकवले जाते॰ वाहनाना स्प्रे पेंट बाबतची माहिती शिकवली जाते॰

व्यवसायची उपयुक्तता:

हा कोर्स पास केल्यानंतर मोठे मोठे बिल्डिंगची पेंटिंगची कामे घेता येतात॰वेगवेगळ्या प्रकारची बोर्ड तयार करणे॰स्क्रीन पेंटिंगच्या साह्याने लग्नपत्रिका ,विजिटिंग कार्ड तयार करता येतात॰पेंटर हा ट्रेड हा उत्तम असून ऑटोमोबाइल कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते ॰स्वताचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात॰एस॰ टी ॰ वर्कशॉप,रेल्वे वर्कशॉप मध्ये नोकरी मिळते॰