शाळेच्या सोयी व सुविधा
प्रशस्त वर्ग खोल्या .
समृद्ध वाचनालय (ग्रंथालय ).
अद्यावत प्रयोगशाळा .
परिपूर्ण संगणक कक्ष.
मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची सोय.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,१२ वी च्या विद्यार्थ्यांना CET ,NEET,JEE मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्वाच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे॰
दर महिन्याच्या शेवट रविवारी पालक भेटीचे आयोजन
दैनदिन घडामोडींची माहिती घेण्यासाठी वर्तमानपत्र वाचनाची सोय
उन्हाळी व दिवाळी सुट्टीत १० वी १२ वी जादा तास .
